Lok Sabha Election Results 2024: 'जगातील सर्वात मोठा नेता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार', खासदार रवी किशन यांच वक्तव्य (Watch Video)

आज लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या मतमोजणीला सुरु झाली आहे.

BJP ravi Kishan PC TWITTER

Lok Sabha Election Results 2024: आज देशातील नारगरिक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. आज लोकसभा निवडणूक 2024 चा निकालाच्या (Lok Sabha Election Results 2024 Result) मतमोजणीला सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नागरिक आतुरतेना पाहत आहे. त्यात भाजप खासदार आणि गोरखपूरचे उमेदवार रवि किशन यांनी मोदींबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, ''हा ऐतिहासिक आहे. रामराज्य कायम राहणार आहे. जगातील सर्वात मोठा नेता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. देशातील जनतेने देशाला जिंकून दिले आहे. आणि त्यांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला.'' (हेही वाचा- मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; देशात ठिकठिकाणी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)