Lok Sabha Election Results 2024: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; देशात ठिकठिकाणी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ( Lok Sabha Election Results 2024) अवघ्या काही तासात जगासमोर येणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर तैनात करण्यात आला आहे.

Lok Sabha Election Results 2024: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; देशात ठिकठिकाणी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Photo Credit= X

Lok Sabha Election Results 2024: देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ( Lok Sabha Election Results 2024) अवघ्या काही तासात जगासमोर येणार आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला ( vote counting)सुरूवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर (counting centre)पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये पोलिसाच्या व्हिडीओ समोर आला आहे. पहाटे लवकर पोलिसांनी मतमोजणी केंद्राबाहेर हजेरी लावली. (हेही वाचा:Indian General Election Results 2024: भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी; ऐतिहासिक निकालाकडे जनतेच लक्ष )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 07:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).