Telangana Road Accident: तेलंगणात ट्रक आणि रिक्षाच्या धडकेत भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
तेलंगणा येथे भरधाव ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Telangana Road Accident: तेलंगणा येथे भरधाव ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणा राज्यातील महबूबनगर येथील बालानगर चौरस्ता येथे ही दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने अपघात घडला. एका चिमुकल्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement