Shanti Swaroop Dies: तेलुगु वृत्त वाचक 'शांती स्वरुप' यांच निधन,उपचारादरम्यान रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास
तेलुगु वृत्त वाचक शांती स्वरूप यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.
Shanti Swaroop Dies: तेलुगु वृत्त वाचक शांती स्वरूप यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांना शहरातील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगूमध्ये बातम्यांचे वाचण करणारे हे पहिले व्यक्ती होते. शांती स्वरूप यांनी प्रेक्षकावर वेगळीच छाप पाडली होती. 4 नोव्हेंबर 1983 पासून त्यांनी दूरदर्शनवर बातम्या वाचायला सुरुवात केली. शांती स्वरूप हे नाव आहे ज्याला तेलुगू भाषिक लोकांच्या परिचयाची गरज नाही. 2011 मध्ये निवृत्ती होईपर्यंत ते दूरदर्शनमध्ये कार्यरत राहिले. त्यांना जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. (हेही वाचा- अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा, थरारक घटना CCTV कैद
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement