India’s Youngest Graduate: तनिष्का बनली देशातील सर्वात तरुण पदवीधर! वयाच्या 15 व्या वर्षी केले बीए

देवी तनिष्का सुजीत हिने बीए मानसशास्त्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत 74.20 टक्के गुण मिळवले आहेत.

इंदूरची राहणारी 15 वर्षीय तनिष्का ही सर्वात तरुण पदवीधर ठरली आहे. तनिष्काने वयाच्या 11 व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली होती. यानंतर 12 वर्षात 12वी पूर्ण केली. तनिष्काने बीए फायनल पूर्ण केले असून आता ती कायद्याचा पुढील अभ्यास करणार आहे. कोरानाकलमध्ये तनिष्काने तिचे वडील गमावले होते. देवी तनिष्का सुजीत हिने बीए मानसशास्त्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत 74.20 टक्के गुण मिळवले आहेत.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement