Tamilnadu Car Accident: तामिळनाडूत कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू,एक गंभीर जखमी

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. १३ नोव्हेंबरच्या इरोड जिल्ह्यात कार अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे.

Accident (PC - File Photo)

Tamilnadu Car Accident: तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 नोव्हेंबरच्या इरोड जिल्ह्यात कार अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. ANI च्या वृत्तांनुसार ही कार अनियंत्रित झाल्याने एका मोठ्या झाडाला आढळली आणि कारचा भीषण अपघात झाला. राज्यातील इरोड जिह्यातील सत्यमंगलमयजवळ हा अपघात झाल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अपघाता चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement