Tamil Nadu Road Accident: तामिळनाडूतील राष्ट्रीय महामार्गावर कार नदीत कोसळल्याने अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
तामिळनाडूमधील त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील समयापूरम क्रमांक १ टोलगेटजवळ आज सकाळी एक कार कोलेरून नदीत कोसळली.
Tamil Nadu Road Accident: तामिळनाडूमधील त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील समयापूरम क्रमांक १ टोलगेटजवळ आज सकाळी एक कार कोलेरून नदीत कोसळली. यात एका पुरुषाचा आणि महिलेचा मृत्यू झाला. या घटनानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली, अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक सेवा ठप्प होती. पीटीआय या वृत्त संस्थेने या माहिती प्रसारित केलेअपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, घटनास्थळी एक रुग्णावाहिका मृतदेहाला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर शहरातील यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रनेने नदीतून कार बाहेर काढण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement