Snake vs Mongoose Fight Video: युपीत रस्त्याच्या मधोमध मुंगूस आणि कोब्रा यांच्यात मारामारी, पाहा व्हिडिओ
साप आणि मुंगुस यांच्या एकमेकांबर हल्ला करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Snake vs Mongoose Fight Video: उत्तर प्रदेशात हरदोई येथे रस्त्यावर एक साप आणि मुंगूस एकमेकांवर हल्ला करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशांने त्याच्या मोबाईलमध्ये ही घटना कॅमेरात कैद केली. व्हिडिओच्या शेवटी मुंगूस रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात सापाला घेऊन जाताना दिसत आहे. वन्य प्राणी जीवनात हे दोघेही एकमेंकाचे प्रतिस्पर्धी आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement