Navjot Singh Sidhu Jail: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धू यांची प्रतिक्रिया, म्हणाले - मी कायद्याचे पालन करेन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी कायद्याचे पालन करेल.

Navjot Singh Sidhu (Photo Credit - Social Media)

रोड रेज प्रकरणी नवज्योत सिंह सिद्धू यांना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे रोड रेज प्रकरण 1988 चे आहे. या प्रकरणी नवज्योतसिंह सिद्धू यांना यापूर्वी दिलासा मिळाला होता, मात्र रोड रेजमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता त्याची सुनावणी करताना सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी कायद्याचे पालन करेल.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement