Karnataka Shocker: धक्कादायक, नवजात बाळाला इमारतीतून बाहेर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल,एफआयआर दाखल करून कडक कारवाईची मागणी
कर्नाटकातील बेंगळुरु येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेंगळुरुमधील पीएस टीळक नगर भागात नवजात बाळाला इमारतीबाहेर फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Karnataka Shocker: कर्नाटकातील बेंगळुरु येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेंगळुरुमधील पीएस टीळक नगर भागात नवजात बाळाला इमारतीबाहेर फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने दिल्ली सामाजिक कार्यकर्त्या, संसद सदस्य आणि माजी अध्यक्ष, दिल्ली महिला आयोग- स्वाती मालीवाल यांनी X वर पोस्ट केली आहे. पोस्ट मध्ये त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाळाला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंरतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement