Uttar Pradesh Shocker: धक्कादायक! बागपतमध्ये सापडला महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह, तपास सुरू

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातीस कोतवाली सायना पोलिस स्टेशन परिसरात एका ट्रॉली बॅगमध्ये एका महिलेचा अर्ध जळलेला मृतदेह आढळून आला आहे.

Deathbody Found Uttar pradesh

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातीस कोतवाली सायना पोलिस स्टेशन परिसरात एका ट्रॉली बॅगमध्ये एका महिलेचा अर्ध जळलेला मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार महिलेचे वय 28 वर्ष होते. पोलिस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासता आहे. महिलेची हत्या करण्यात आली आहे असं पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. चेहरा लवपण्यासाठी पेट्रोल शिपंडून आग लावून जळवण्यात आले होते. पोलिसांनी दोन पथके तयार करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement