Chandra Grahan 2022 Photos: ट्विटरवर नेटीझन्सने शेअर केले Blood Moon Lunar Eclipse चे खास फोटो, पहा
जगभरातील नेटिझन्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लड मून आणि चंद्रग्रहणाच्या जबरदस्त छायाचित्रांचा भडिमार केला आहे. खालील ब्लड मून काही सुंदर छायाचित्र आहेत.
Chandra Grahan 2022 Photos: 15-16 मे रोजी मध्यरात्री लाखो लोकांनी चंद्रग्रहणासह सुपर फ्लॉवर ब्लड मून पाहिला. एकूण टप्प्याचा कालावधी 1 तास 25 मिनिटे असेल आणि आंशिक टप्प्याचा कालावधी दोन तासांपेक्षा जास्त असेल. जगभरातील नेटिझन्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लड मून आणि चंद्रग्रहणाच्या जबरदस्त छायाचित्रांचा भडिमार केला आहे. खालील ब्लड मून काही सुंदर छायाचित्र आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)