रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येणार नाही, तर रेल्वेतील भांडवली खर्चात वाढ करण्यात येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येणार नाही, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं आहे.

Railway Minister Ashwini Vaishnav (PC - Twitter)

रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येणार नाही, तर रेल्वेतील भांडवली खर्चात वाढ करण्यात आली आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement