Government Jobs: मोदी सरकार प्रत्येक महिन्याला 'इतक्या' लाख लोकांना देणार नोकऱ्या, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

ते म्हणाले की या केंद्र सरकारच्या अंतर्गत दरमहा सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत. एका अधिकृत निवेदनानुसार पारदर्शकता ही नरेंद्र मोदी सरकारची गुरुकिल्ली आहे.

Railway Minister Ashwini Vaishnav (PC - Twitter)

केंद्र सरकार दर महिन्याला सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण करत असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी केला. केंद्रीय राखीव पोलीस दलाने अजमेर येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळा कार्यक्रमात वैष्णव बोलत होते. ते म्हणाले की या केंद्र सरकारच्या अंतर्गत दरमहा सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत. एका अधिकृत निवेदनानुसार पारदर्शकता ही नरेंद्र मोदी सरकारची गुरुकिल्ली आहे. रेल्वे मंत्री म्हणाले, जागतिक आर्थिक संकटाच्या परिस्थितीतही भारत हा उर्जेचा स्त्रोत म्हणून उदयास आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement