Mahatma Gandhi Death Anniversary: राहुल गांधी यांचा हिंदुत्ववाद्यांवर निशाणा, ट्विट करत महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली

जिथे सत्य आहे, तिथे बापू जिवंत आहेत. अशा शब्दात ट्विट करत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववाद्यांवर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहताना रविवारी सकाळी एका ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले, 'एका हिंदुत्ववादीने गांधीजींना गोळ्या झाडल्या. गांधीजी राहिले नाहीत, असे सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटते. जिथे सत्य आहे, तिथे बापू जिवंत आहेत. अशा शब्दात ट्विट करत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement