Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीदरम्यान राहुल गांधींनी दाखवली संविधानाची प्रत; काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर(Watch Video)
18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांना संविधानाची प्रत दाखवली. भाजप वेळोवेळी संविधानाची अवहेलना करत असल्याचा आरोप याआधी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Rahul Gandhi: 18व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधानाची प्रत दाखवली. त्याबाबतचा व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, पंतप्रधान मोदी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठावर जाताना दाखवत आहेत. जेव्हा राहूल गांधी हात पुढे करून त्यांना राज्यघटनेची प्रत दाखवताना दिसले. काँग्रेसने 'जय संविधान' असे कॅप्शन लिहित व्हिडिओ X वर शेअर केला आहे. (हेही वाचा: Suryakanta Patil Will Join NCP: भाजपला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर?)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement