Punjab Fire News: लुधियाना शहरात फर्निचर कारखान्याला आग, कोणतीही जीवितहानी नाही
पंजाब येथील लुधियाना शहारातील एका फर्निचर कारखान्याला आग लागली आहे. या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या विभागाती अधिकाऱ्याने दिली आहे.
Punjab Fire News: पंजाब येथील लुधियाना शहारातील एका फर्निचर कारखान्याला आग लागली आहे. या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या विभागाती अधिकाऱ्याने दिली आहे. अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरु झाले. 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement