मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या कॅन्टीनला बुधवारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर कॅन्टीनमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पाहा पोस्ट -
लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बुकिंग ऑफिसला आग#LokmanyaTilakTerminus #Mumbaitak #MTVideo pic.twitter.com/HSFy2xNyBG
— Mumbai Tak (@mumbaitak) December 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)