Punjab Fire News: लुधियाना शहरात फर्निचर कारखान्याला आग, कोणतीही जीवितहानी नाही

पंजाब येथील लुधियाना शहारातील एका फर्निचर कारखान्याला आग लागली आहे. या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या विभागाती अधिकाऱ्याने दिली आहे.

Punjab Fire News: लुधियाना शहरात फर्निचर कारखान्याला आग, कोणतीही जीवितहानी नाही
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Punjab Fire News: पंजाब येथील लुधियाना शहारातील एका फर्निचर कारखान्याला आग लागली आहे. या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही  अशी माहिती अग्निशमन दलाच्या विभागाती अधिकाऱ्याने दिली आहे. अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरु झाले. 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).