CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 सशस्त्र दलाच्या जवानांना पंतप्रधानांन कडून श्रद्धांजली
पंतप्रधान मोदींकडून जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली
तामिळनाडूमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात जनरल बिपीन रावत आणि इतर 12 जणांचा दुर्दैवी अपघात झाला होता. आज पालम विमानतळावर त्यांचं पार्थिव दाखल झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून श्रद्धांजली वाहली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar On Operation Sindoor: शरद पवार यांच्याकडून सशस्त्र दलांचे अभिनंदन
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर; एनएसए अजित डोवाल यांनी दिली महत्त्वाची माहिती; जगभरातील देशांशी संवाद
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Mallikarjun Kharge Letter To PM Modi: मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; जातीय जनगणनेबाबत दिल्या 'या' 3 सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement