PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

आज दिवाळी निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

PM Modi | Twitter

PM Modi Wishes Happy Diwali: आज दिवाळी निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे. देशाच्या आपल्या सर्व परिवारजनांना दीपावलीच्या शुभेच्छा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा विशेष सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो.अशी शुभेच्छा दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement