पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला करणार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्चला पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते पुणे महानगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचही अनावरणही करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement