Engineers Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभियंता दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सर्व मेहनती अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा. जगाला अधिक चांगले आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात महत्त्वाच्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सर्व मेहनती अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा. जगाला अधिक चांगले आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात महत्त्वाच्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. मी श्री एम विश्वेश्वरय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करतो.
अभियंता दिन2021
Greetings on #EngineersDay to all hardworking engineers. No words are enough to thank them for their pivotal role in making our planet better and technologically advanced. I pay homage to the remarkable Shri M. Visvesvaraya on his birth anniversary and recall his accomplishments.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement