राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्या Easter Sunday च्या शुभेच्छा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी Easter Sunday च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

President Ram Nath Kovind (Photo Credits: PTI)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी Easter Sunday च्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुड फ्रायडेच्या तिसर्‍या दिवशी प्रभू येशूचे पुनरुत्थान झाल्याची श्रद्धा आहे. हा दिवस इस्टर संडे म्हणून ओळखला जातो. ख्रिसमसनंतर इस्टर हा ख्रिश्चन समुदायाचा सर्वात मोठा सण आहे. हे दोन्ही सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement