Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस; मनाली-लडाख महामार्गाचा काही भाग वाहून गेला(Watch Video)

2 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृष्य पावसामुळे मनाली-लडाख महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. महामार्गाची परिस्थीती दाखवणारी दृश्ये समोर आली आहेत

Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशमध्ये सध्या जोरदार पाऊश सुरू आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील चिक्का गावात 2 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृष्य पावसामुळे मनाली-लडाख महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. महामार्गाची परिस्थीती दाखवणारी दृश्ये समोर आली आहेत.(हेही वाचा:Cloudburst Flooding in Ganderbal: ढगफुटीमुळे श्रीनगर कारगिल महामार्ग विस्कळीत; अनेक वाहनांना पुराचा तडाखा, श्रीनगर-लेह महामार्ग बंद (Watch Video) )

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement