Devendra Fadnavis On MVA: महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, कोणती आणि कशी झाली, हे महाविकास आघाडी सरकारने सांगावे असा सवाल त्यांनी केला आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

राज्यात आता सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये मद्य विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिल्याने सरकारच्या या निर्णयावर अत्यंत आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही दारूविक्रीच्या निर्णयावर ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, कोणती आणि कशी झाली, हे महाविकास आघाडी सरकारने सांगावे असा सवाल त्यांनी केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement