Sonia Gandhi उद्या राज्यसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज - सूत्रांची माहिती
आगामी लोकसभेमध्ये सोनिया गांधींनी दक्षिण भारतातून निवडणूक लढवावी अशी देखील मागणी होत आहे.
Sonia Gandhi उद्या (14 फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत उद्या अर्ज भरताना राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे असणार आहेत. ANI Tweet ने सूत्रांच्या हवाल्याने आज रात्री पर्यंत त्या कोणत्या जागेवरून हा अर्ज भरतील याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान सध्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये असलेले राहुल गांधी देखील या उमेदवारीसाठी पुन्हा दिल्लीला परतणार आहेत. Ashok Chavan To Join BJP Today: अशोक चव्हाण यांचा आजच भाजप प्रवेश; राज्यसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement