NCP chief Sharad Pawar आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारात Mamata Banerjee सोबत सहभागी होणार; 1 एप्रिल पासून 3 दिवसीय दौर्यावर
आगामी काही दिवसांत पश्चिम बंगाल मध्ये 8 विविध टप्य्यांत विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.
पशिम बंगाल मध्ये शरद पवार ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंंग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेण्यापासून प्रचारात सहभागी होणार आहेत. दरम्यान 1 एप्रिल पासून ते 3 दिवसीय दौर्यावर असणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement