Navjot Singh Sidhu यांनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्र्देशाध्यांना राजीनामा देण्याचेआदेश दिले आहेत.
Navjot Singh Sidhu यांनी पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काल कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्र्देशाध्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. देशात गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर मध्ये कॉंग्रेस पक्षाचा सपाटून पराभव झाला होता त्यावर मागील काही दिवसांत पक्षाच्या चिंतन बैठका झाल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement