Modi Cabinet Reshuffle: केंद्राच्या कॅबिनेट विस्तारामध्ये Jyotiraditya Scindia, Narayan Rane सह या 43 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; इथे पहा संपूर्ण यादी
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणें यांच्यासह एकुण 4 खासदारांची वर्णी लागली आहे.
आज संध्याकाळी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 43 जण कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणेंची वर्णी लागली आहे.सोबतच कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यांचं नावं आहे.
Tags
Ajay Bhatt
Anupriya Patel
Anurag Thakur
Bhupender Yadav
jyotiraditya scindia
Live Breaking News Headlines
Meenakshi Lekhi
Modi Cabinet Reshuffle
Narayan Rane
Pashupati Kumar Paras
Shobha Karandlaje
Union Cabinet expansion
अनुराग ठाकूर
कॅबिनेट विस्तार
ज्योतिरादित्य सिंदिया
नारायण राणे
मोदी सरकार
मोदी सरकार कॅबिनेट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement