CM Mamata Banerjee Dancing Video: ममता बॅनर्जी यांचा आदिवासींसोबत नृत्य; व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपत्तीग्रस्त जलपाईगुडीला भेट दिली. तेथे त्यांनी पीडितांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडितांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पीडितांची विचारपूस केली. दरम्यान, ममता वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. त्यांनी आदीवासी महिलांसोबत नृत्य केले. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपत्तीग्रस्त जलपाईगुडीला भेट दिली. तेथे त्यांनी पीडितांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडितांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पीडितांची विचारपूस केली. दरम्यान, ममता वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. त्यांनी आदीवासी महिलांसोबत नृत्य केले. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Cyclone In West Bengal : पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा; ५ ठार, शेकडो जखमी, घरांचे नुकसान (Watch Video))
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mamta Banerjee On Mahakumbh: 'महाकुंभ नाही हा तर मृत्यू कुंभ'; ममता बॅनर्जींचा योगी सरकारवर हल्लाबोल
Prateik Babbar’s Wedding: प्रतीक बब्बरने कुटुंबियांच्या अनुपस्थितीत केले लग्न, वडील आणि बहिणीच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधान
Prateik Patil Babbar and Priya Banerjee Wedding: प्रतीक पाटील बब्बर आणि प्रिया बॅनर्जी लवकरच अडकणार लग्नबंधणात; वांद्रे येथील घरात पार पडणार विधी
Richest and Poorest Chief Minister In India: तब्बल 931 कोटींच्या मालमत्तेसह Chandrababu Naidu ठरले देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, तर Mamata Banerjee सर्वात गरीब- Reports
Advertisement
Advertisement
Advertisement