Maharashtra: राज्य सरकारचं शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

वेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली.

(Photo Credit - Twitter)

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे विधानसभेच्या पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालाच्या भेटीत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, (Chagan Bhujbhal) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. वेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली.

Tweet

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)