Balasaheb Thackeray Jayanti 2022: बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून अभिवादन
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती आहे (Balasaheb Thackeray Birth Anniversary). यानिमित्ताने राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मोठ्या उत्साहाने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसैनिक साजरे करतात. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement