Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आमदारांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन

आज महाराष्ट्राच अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी महाविकास अघाडी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेत आंदोलन केले, तसेच राज्यमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

(Photo Credit - Twitter)

आज महाराष्ट्राच अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी महाविकास अघाडी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेत आंदोलन केले, तसेच राज्यमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement