Parliament Winter Session 2023: 8 डिसेंबरला सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी BJP ने जारी केला व्हीप
8 डिसेंबरला भाजपाने आपल्या लोकसभेतील खासदारांना उपस्थितीसाठी व्हिप जारी केला आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अशामध्ये आता 8 डिसेंबरला भाजपाने आपल्या लोकसभेतील खासदारांना उपस्थितीसाठी व्हिप जारी केला आहे. लोकसभेच्या कामकाजाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टीवा चर्चा होणार असून त्याच्या चर्चेमध्ये सकारात्मकतेसाठी खासदारांची उपस्थिती आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Assembly Election Results 2023: राज्यांमध्ये विजय मिळताच भाजपच्या 10 खासदारांचा लोकसभेचा राजीनामा .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement