संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अशामध्ये आता 8 डिसेंबरला भाजपाने आपल्या लोकसभेतील खासदारांना उपस्थितीसाठी व्हिप जारी केला आहे. लोकसभेच्या कामकाजाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टीवा चर्चा होणार असून त्याच्या चर्चेमध्ये सकारात्मकतेसाठी खासदारांची उपस्थिती आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Assembly Election Results 2023: राज्यांमध्ये विजय मिळताच भाजपच्या 10 खासदारांचा लोकसभेचा राजीनामा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)