BSP MP Danish Ali Suspends: खासदार दानिश अली यांचं Bahujan Samaj Party पक्षातून निलंबन
दानिश अली सतत काँग्रेससोबत उभे असल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतली होती.
BSP MP Danish Ali यांचं मायावती यांनी पक्षातून निलंबन केलं आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याचं कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बसपाने दानिश अली यांना अनेक वेळा सूचना दिल्या होत्या आणि त्यांच्या मुद्द्यावर पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते, मात्र तरीही दानिश अली सतत काँग्रेससोबत उभे असल्याचे दिसले. याच कारणावरून आता अखेर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे. दानिश यांना भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी शिवराळ भाषेत संबोधले होते तेव्हापासून ते संसद परिसरात या घटनेचा निषेध करत त्यांच्या सदस्यता रद्द करण्याची मागणी करत आहेत. Nana Patole On MP Ramesh Bidhuri: भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून निषेध .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement