Plane Crash In Afghanistan: अफगाणिस्तान येथील बदख्शानमध्ये मोठी दुर्घटना, मोस्कोला जाणारं भारतीय विमान कोसळल

अफगाणिस्तानमध्ये बदख्शानच्या डोंगराळ भागात एक भारतीय विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

Plane | Representational image (Photo Credits: pxhere)

Plane Crash In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये बदख्शानच्या डोंगराळ भागात एक भारतीय विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान मॉस्कोला जाणार होते. प्रांतीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. विमानात किती प्रवाशी होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक या भागात रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात किती जीवितहानी झाली आहे हे देखील अस्पष्ट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement