प्रवासी लक्ष द्या! आठवडाभर दररोज 6 तास तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग राहणार बंद, रेल्वे मंत्रालयाची कडून घोषणा
हा उपक्रम 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 20 आणि 21 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत चालेल.
रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) पुढील सात दिवस रात्री सहा तास बंद राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ही प्रणाली सिस्टम डेटा, नवीन ट्रेन नंबर आणि इतर फंक्शन्सच्या अपग्रेडेशनसाठी आहे. हा उपक्रम 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 20 आणि 21 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत चालेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
Advertisement
Advertisement