Video: केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये विहिरीत अडकलेल्या 55 वर्षीय व्यक्तीला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू
केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजामजवळील विहिरीत 55 वर्षीय व्यक्ती अडकला आहे. महाराजन असे विहिरीत अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजामजवळील विहिरीत 55 वर्षीय व्यक्ती अडकला आहे. महाराजन असे विहिरीत अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या आत रिंग टाकत असताना हा व्यक्ती विहिरीत पडला. दरम्यान, रिंगचा खालचा भाग तुटल्याने त्याच्या अंगावर माती पडल्याने ते विहिरीत अडकले.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement