World Skydiving Day: स्कायडायव्हिंग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेकावत यांनी हरियाणात केले स्काय डायव्हिंग

केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्काय हाय येथे टँडम स्कायडायव्हचा अनुभव घेऊन जागतिक स्कायडायव्हिंग दिन साजरा केला.

Photo Credit : X

World Skydiving Day: केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्काय हाय येथे टँडम स्कायडायव्हचा अनुभव घेऊन जागतिक स्कायडायव्हिंग दिन साजरा केला. शेखावत यांनी X वर आपला उत्साह शेअर केला, व ते म्हणाले जागतिक स्कायडायव्हिंग दिनानिमित्त, नवीन स्कायडायव्हिंग विमानाला झेंडा दाखवून आज सकाळी स्कायहायग - हरियाणातील नारनौल एअरस्ट्रीप येथे भारतातील एकमेव नागरी स्कायडायव्हिंग ड्रॉप झोन येथे टँडम स्कायडायव्ह करण्याचा आनंद मिळाला.त्यांनी Skyhigh India बद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली या  अनुभवासाठी मी Skyhigh India चा खूप आभारी आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो.

विडियो पहा: 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement