Monsoon 2023: यंदा भारतात सामान्य मान्सून अपेक्षित; IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांचा अंदाज

भारतात यावर्षी सामान्य मान्सून अपेक्षित असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे.

IMD Director General Dr. Mrutyunjay Mohapatra (PC - ANI)

Monsoon 2023: भारतात यावर्षी सामान्य मान्सून अपेक्षित असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय सोमवारी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज संस्थेने देशात यंदा मान्सूनची स्थिती सामान्यपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा मान्सूनचा जोर कमी होणार असल्याने अनेक प्रदेशात दुष्काळजन्य परिस्थीती उद्धवण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Skymet Monsoon Forecast in Maharashtra: यंदा भारतात मान्सून सामान्यापेक्षा कमी राहणार; मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा दुष्काळजन्य परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement