LTT-Prayagraj Duronto Express मध्ये महिलेची प्रसुती; टीसी, सह प्रवासी आले मदतीला धावून!

LTT-Prayagraj Duronto Express मध्ये प्रसुत झालेल्या महिलेची आणि बाळाचीही प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

LTT-Prayagraj Duronto Express | Twitter

LTT-Prayagraj Duronto Express मध्ये एका महिलेची प्रसुती झाली आहे. या महिलेला मदत मिळावी म्हणून टीसी आणि ट्रेन मधील सहप्रवासी धावून आले आहेत. मध्य रेल्वेने ट्वीट करत या प्रसंगामध्ये मदतीला आलेल्यांचं कौतुक केले आहे. दरम्यान नवजात बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती ठीक आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now