पती आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आदर न बाळगणं क्रुरपणाच - मध्य प्रदेश उच्च न्यायालय

पती आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आदर न बाळगणं क्रुरपणाच असल्याचं मत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नोंदवत असं लग्न टिकून राहू शकत नाही असं मत मांडलं आहे.

COURT | Pixabay

पती आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आदर न बाळगणं क्रुरपणाच असल्याचं मत  मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नोंदवत असं लग्न टिकून राहू शकत नाही असं मत मांडलं आहे. यावरून घटस्फोट होऊ शकतो असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now