Uttar Pradesh: शिवपाल यादव यांनी घेतली मुलायम सिंह यांची भेट

प्रगतिशील समाजवादी पार्टी के अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांनी मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली आहे. या भेटीनंत बोलताना शिवपाल सिंह यादव यांनी म्हटले आहे की, मी नेताजींना (मुलायम सिंह यादव) यांच्याशी चर्चा केली. मी म्हटले की, अखिलेशला बोलवा आपण तिघे बसून चर्चा करु. यावर नेताजी म्हणाले की, त्याने (अखिलेश यादव) ऐकले तर ठिक नाहीतर मी तुमचा प्रचार करेन.

Mulayam Singh Yadav | (Photo Credits: ANI)

प्रगतिशील समाजवादी पार्टी के अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांनी मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली आहे. या भेटीनंत बोलताना शिवपाल सिंह यादव यांनी म्हटले आहे की, मी नेताजींना (मुलायम सिंह यादव) यांच्याशी चर्चा केली. मी म्हटले की, अखिलेशला बोलवा आपण तिघे बसून चर्चा करु. यावर नेताजी म्हणाले की, त्याने (अखिलेश यादव) ऐकले तर ठिक नाहीतर मी तुमचा प्रचार करेन.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement