Union Road Transport & Highways Minister Nitin Gadkari आज संसदेमध्ये Green Hydrogen-Powered Car ने पोहचले
ग्रीन हायड्रोजन हा उद्योगात वापरला जाऊ शकतो आणि इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह वीज वापरणाऱ्या कोणत्याही गोष्टीला उर्जा देण्यासाठी इंधन सेलसह देखील वापरला जाऊ शकतो.
Union Road Transport & Highways Minister Nitin Gadkari आज संसदेमध्ये Green Hydrogen-Powered Car ने पोहचले आहेत.या कारचं नाव मिराज आहे. मिराज चा अर्थ भविष्य आहे. नितीन गडकरी यांनी आता आपण इंधनासाठी देखील स्वावलंबी होण्याची गरज बोलून दाखवली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement