Russia Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री Hardeep Singh Puri, Jyotiraditya Scindia, Kiren Rijiju आणि Gen (Retd) VK Singh युक्रेन जवळच्या देशात दाखल होणार - सूत्रांची माहिती
भारताकडून ऑपरेशन गंगा सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणलं जात आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री Hardeep Singh Puri, Jyotiraditya Scindia, Kiren Rijiju आणि Gen (Retd) VK Singh युक्रेन जवळच्या देशात दाखल होणार आहेत. सध्या युद्धपातळीवर भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ट्वीटर अकाऊंट देखील सुरू आहे. भारताकडून ऑपरेशन गंगा सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement