'Bharat Ratna' जाहीर झाल्यानंतर LK Advani यांचं अभिनंदन करण्यासाठी Nitin Gadkari पोहचले भेटीला!
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा लालकृष्ण आडवाणींसोबतच कर्पूरी ठाकुर यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर आज नितिन गडकरी यांनी दिल्ली मध्ये त्यांची राहत्या घरी भेट घेतली. 96 वर्षीय अडवाणी वयोमनानुसार थकल्याने अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित होते. मात्र त्यांनी अयोध्या-बाबरी प्रकरणानंतर देशातील हिंदूंना जागृत करण्याचं काम केले. काल जेपी नड्डा, अमित शाह यांनीही अडवाणींची भेट घेतली होती. Karpoori Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर; आज 100 वी जयंती!
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)