PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडलाचा विस्तार आज पार पडतो आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच आणखी काही मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

Harsh Vardhan | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडलाचा विस्तार आज पार पडतो आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच आणखी काही मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement