Devendra Fadnavis Tribal Dance: DCM देवेंद्र फडणवीस यांचे आदिवासी नृत्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीउपस्थिती (Watch Videos)
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकार लोकांपर्यंत आपल्या योजना पोहोचवत आहे. त्याचा एक भाग म्हणून गडचिरोली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकार लोकांपर्यंत आपल्या योजना पोहोचवत आहे. त्याचा एक भाग म्हणून गडचिरोली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. शिंदे आणि अजित पवार यांनीही या वेळी टाळ्या वाजवत आदिवासी बांधवांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement